Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag tv serial fame actress jui gadkari in purple paithani saree gold jewellery beautiful look sdn

Photos: जांभळ्या पैठणी साडीत ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चा लूक

या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे.

August 26, 2023 11:12 IST
Follow Us
  • Tharala Tar Mag Jui Gadkari Purple Paithani
    1/12

    स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अप्लापवधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 2/12

    प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी या मालिकेचे नुकतेच २०० भाग पूर्ण झाले.

  • 3/12

    खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका आहे.

  • 4/12

    अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत ‘सायली’चा भूमिका साकारत आहे.

  • 5/12

    जुईने इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    या फोटोंमध्ये जुईने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

  • 7/12

    ‘Feeling Purple’ असं कॅप्शन जुईने या साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 8/12

    पैठणी साडीतील लूकवर जुईने सोन्याचे दागिने परिधान केले आहेत.

  • 9/12

    ‘ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

  • 10/12

    या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : फुग्यांची सजावट अन् धमाल खेळ…; असं पार पडलं दिशा परमारचं बेबी शॉवर)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tharala tar mag tv serial fame actress jui gadkari in purple paithani saree gold jewellery beautiful look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.