• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dream girl 2 ayushmann khurrana net worth income dpj

आलिशान घर, BMW सारख्या महागड्या गाड्या अन्…; भाड्याच्या घरात राहणारा आयुष्यमान खुराना आहे कोट्यवधीचा मालक

आजही भाड्याच्या घरात राहणारा आयुष्यमानकडे आहे एवढी संपत्ती

Updated: August 26, 2023 17:16 IST
Follow Us
  • अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या चांगलाच चर्चेत आहे.
    1/15

    अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या चांगलाच चर्चेत आहे.

  • 2/15

    नुकताच त्याचा ‘ड्रीम गर्ल २’ प्रदर्शित झाला.

  • 3/15

    अभिनयाच्या जोरावर आयुष्यमानने बॉलीवूडमध्ये वेगळ स्थान निर्माण केलं आहे.

  • 4/15

    अभिनयासाठी आयुष्यमानला फिल्म फेअरबरोबरच अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

  • 5/15

    संपत्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आयुष्यमानची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

  • 6/15

    आयुष्यमान एका चित्रपटासाठी करोडो रुपयांची फी घेतो.

  • 7/15

    ‘ड्रीम गर्ल १’ साठी आयुष्यमानने २५ कोटी रुपये मानधन घतले होते.

  • 8/15

    मात्र, करोना काळात त्याने आपल्या फीमध्ये घट केली असून ‘ड्रीम गर्ल २’ साठी त्याने १५ कोटी रुपये आकारले आहेत.

  • 9/15

    आयुष्यमानच्या कमाईचे मुख्य़ स्त्रोत अभिनय असला तरी तो एक चांगला गायकही आहे.

  • 10/15

    अभिनय आणि गायनासोबतच तो टीव्ही होस्टिंग, जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो.

  • 11/15

    आयुष्यमान मुंबईत अंधेरीत एका आलिशान घरात भाड्याने राहतो.

  • 12/15

    ७ बेडरूमच्या घरासाठी तो ५.२५ लाख रुपये मासिक भाडे देतो.

  • 13/15

    मुंबईसह चंदीगढमध्ये आयुष्यमानच्या नवाावर अनेक जागा आहेत.

  • 14/15

    आयुष्मानला रॉयल आणि लक्झरी वाहनांचीही खूप आवड आहे.

  • 15/15

    त्याच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी ए६, बीएमडब्ल्यू ५ सीरीज कार, मर्सिडीज बेंझ-एस क्लास यासह अनेक वाहने आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Dream girl 2 ayushmann khurrana net worth income dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.