Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jawan to the vaccine war most awaited movies to release in september 2023 detailed information photos sdn

Photos: प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी! सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार ‘हे’ ११ चित्रपट

काही चित्रपटांचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच ‘या’ चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

Updated: September 1, 2023 10:41 IST
Follow Us
  • September 2023 Movie Releases Dates
    1/14

    Entertainment Updates: सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. या गॅलरीच्या माध्यमातून पाहुयात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

  • 2/14

    आज १ सप्टेंबर रोजी ‘लव-ऑल’ (Love-All) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

  • 3/14

    अ‍ॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलर असा ‘मिस्ट्री ऑफ द टॅटू’ (Mystery of the Tattoo) हा चित्रपट आज १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

  • 4/14

    दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानचा ‘फ्रायडे नाईट प्लॅन’ (Friday Night Plan) हा चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित झाला.

  • 5/14

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 6/14

    बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ (Haddi) हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

  • 7/14

    बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा ‘श्री’ (Sri) हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 8/14

    बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा ‘जाने जा’ (Jaane Jaan) हा थ्रिलर चित्रपट २१ सप्टेंबर २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

  • 9/14

    ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) हा बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 10/14

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ (Sukhee) हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 11/14

    दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) हा बहुचर्चित चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 12/14

    दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ‘सलार’ (Salaar) हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया / इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : पांढऱ्या पैठणीत खुललं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘संजना’चं रुप)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Jawan to the vaccine war most awaited movies to release in september 2023 detailed information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.