• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. meera joshi comeback on television after five years play champa role in daar ughad baye pps

तब्बल पाच वर्षांनंतर मीरा जोशीचं मालिकाविश्वात पुनरागमन; शरद पोंक्षेंबरोबरचे फोटो व्हायरल

अभिनेत्री मीरा जोशी ‘या’ नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या येणार भेटीस

September 5, 2023 19:50 IST
Follow Us
  • ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
    1/12

    ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • 2/12

    तब्बल पाच वर्षांनंतर मीराचे पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन होत आहे.

  • 3/12

    मीरा उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.

  • 4/12

    तिने मालिका, चित्रपटांबरोबर काही रिअ‍ॅलिटी शो देखील केले आहेत.

  • 5/12

    तसेच तिची एक माहित नसलेली बाजू म्हणजे तिनं डबिंग क्षेत्रातही काम केलं आहे.

  • 6/12

    बॉलीवूडमधल्या ‘पानिपत’ चित्रपटातील अभिनेत्री क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज मीराने दिला आहे.

  • 7/12

    अशी ही सर्वगुण संपन्न अभिनेत्री आता ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

  • 8/12

    ‘दार उघड बये’ या मालिकेत मीराला पाहता येणार आहे.

  • 9/12

    ‘चंपा’ असं तिच्या नव्या भूमिकेच नाव आहे.

  • 10/12

    नुकतेच तिने या मालिकेतल्या भूमिकेतील काही फोटो शेअर केले आहे.

  • 11/12

    या फोटोंमध्ये मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षेंबरोबर ती काम करताना दिसत आहे.

  • 12/12

    मीरा आणि शरद पोंक्षेंचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Meera joshi comeback on television after five years play champa role in daar ughad baye pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.