• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali gave wishes to fans shree krishna janmashtami dahi handi 2023 sdn

Dahi Handi 2023: ‘सर्व गोविंदान्नो, जपून मनोरे रचा…’; प्राजक्ता माळीने दिला खास सल्ला

प्राजक्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

Updated: September 7, 2023 13:52 IST
Follow Us
  • Prajakta Mali Dahi Handi 2023 Instagram Post
    1/9

    Shree Krishna Janmashtami 2023: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/9

    प्राजक्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.

  • 4/9

    पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.

  • 5/9

    ‘सर्व गोविंदान्नो, जपून मनोरे रचा… स्वतःची काळजी घ्या… सिर सलामत तो पगड़ी पचास’ असा सल्ला प्राजक्ताने गोविंदाना दिला आहे.

  • 6/9

    नेटकऱ्यांना प्राजक्ताने गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 7/9

    प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : गुलाबी नऊवारी साडीत ‘परी’चं आईसह Twinning; फोटोंची चर्चा)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025दहीहंडी २०२५Dahihandi 2025मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress prajakta mali gave wishes to fans shree krishna janmashtami dahi handi 2023 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.