Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta gaikwad at tuljapur event wearing orange saree purple feta heavy jewellery photos sdn

Photos: लाल रंगाची साडी अन् जांभळा फेटा..; प्राजक्ता गायकवाडचा अस्सल मराठमोळा लूक

प्राजक्ताने नुकतीच उस्मानबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

September 13, 2023 10:29 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Saree Look
    1/12

    झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/12

    प्राजक्ताने नुकतीच उस्मानबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

  • 3/12

    तुळजापूरची तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे.

  • 4/12

    या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने अस्सल मराठमोळा लूक केला होता.

  • 5/12

    कार्यक्रमातील काही फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/12

    या फोटोंमध्ये प्राजक्ताने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

  • 7/12

    साडीतील लूकवर प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा फेटा बांधला आहे.

  • 8/12

    भरजरी दागिन्यांचा साज प्राजक्ताने साडीतील लूकवर केला आहे.

  • 9/12

    सध्या प्राजक्ता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात ‘महाराणी येसूबाईं’ची भूमिका साकारत आहे.

  • 10/12

    लवकरच प्राजक्ता एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : गणेशोत्सवात अशी करा लाडक्या गणपती बाप्पाची आराधना)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress prajakta gaikwad at tuljapur event wearing orange saree purple feta heavy jewellery photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.