Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood gujarati actress prachi desai 72 crore net worth tv shows movies instagram ieghd import tmb

Photos: टॉलीवूड ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या Prachi Desai कडे आहे ‘इतकी’ संपत्ती

अभिनेत्री प्राची देसाईकडे BMW 3 सिरींजसह अनेक आलिशान घरे देखील आहेत.

Updated: September 13, 2023 14:05 IST
Follow Us
  • Prachi Desai | Prachi Desai Birthday| Prachi Desai Net Worth| Prachi Desai Movies and Tv Shows| Prachi Desai Instagram
    1/8

    टेलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत बॉलीवूडमध्ये नाव कमावणारी गुजराती अभिनेत्री प्राची देसाई आज करोडोंच्या संपत्तीची मालक आहे.

  • 2/8

    टेलिवुडपासून बॉलिवूडपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारी गुजराती अभिनेत्री प्राची देसाईचा काल म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता.

  • 3/8

    अभिनेत्री प्राची देसाईचा जन्म हा गुजरातमधील सुरतमध्ये झाला आहे.

  • 4/8

    प्राची देसाईने आपल्या करिअरची सुरूवात ‘कसम से’ या टीव्ही सीरिअलमधून केली होती.

  • 5/8

    प्राची देसाई बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत दिसलेली नाही.

  • 6/8

    प्राची देसाईने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यामध्ये ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘एक व्हिलन’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.

  • 7/8

    प्राची देसाईला फरहान अख्तरच्या ‘रॉक ऑन’ चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला.

  • 8/8

    काही मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्राची देसाई यांची एकूण संपत्ती ७२ कोटी रुपये इतकी आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood gujarati actress prachi desai 72 crore net worth tv shows movies instagram ieghd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.