-
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
मृण्मयीने इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मृण्मयीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
निळ्या साडीवर मृण्मयीने हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोंना मृण्मयीने ‘Shadi Ka Mausam Hai!’ असं कॅप्शन दिले आहे.
-
मृण्मयी सध्या झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या आधीच्या पर्वाच सूत्रसंचालनही मृण्मयीनेच केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)
Photos: निळ्या रंगाच्या साडीत मृण्मयी देशपांडेचा सुंदर लूक; फोटोंची चर्चा
मृण्मयी सध्या झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
Web Title: Sa re ga ma pa anchor mrunmayee deshpande rao latest photos in blue saree green blouse beautiful look sdn