• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amey wagh created kedarnath decoration for ganpati at his home rnv

आई-वडिलांना केदारनाथला जाता आलं नाही, अमेय वाघने घरीच घडवलं दर्शन! पाहा त्यांच्या गणपतीच्या देखाव्याचे खास फोटो

अमेय वाघ याच्या घरी बाप्पासाठी केलेली सजावट चर्चेत आली आहे.

September 21, 2023 16:58 IST
Follow Us
  • अभिनेता अमेय वाघ याने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 
    1/9

    अभिनेता अमेय वाघ याने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 

  • 2/9

    सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल अपडेट्स देत असतो.

  • 3/9

    तर आता सर्वत्र अमेय वाघ याच्या घरी बाप्पासाठी केलेली सजावट चर्चेत आली आहे.

  • 4/9

    आई-वडिलांना केदारनाथला जाता आलं नाही म्हणून त्याने चक्क गणपतीसाठी केदारनाथचा देखावा तयार केला आहे.

  • 5/9

    अमेयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने त्याच्या घरी गणपती बाप्पासाठी बनवलेल्या या केदारनाथच्या देखाव्याची झलक चाहत्यांना दाखवली. 

  • 6/9

    त्याने लिहिलं, “माझ्या आई बाबांना काही कारणामुळे ‘केदारनाथ’ ला जाता आलं नाही म्हणून आमच्या महेश काकांनी तोच देखावा घरी तयार केला!”

  • 7/9

    पुढे त्याने लिहिलं, “आता गणपती थाटामाटात बसले आहेत! गणपती बाप्पा मोरया.”

  • 8/9

    तर आता त्याच्या घरच्या गणपतीचा हा देखावा खूप चर्चेत आला आहे.

  • 9/9

    त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे चाहते हा देखावा खूप आवडल्याचंही सांगत आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Amey wagh created kedarnath decoration for ganpati at his home rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.