• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rapper shubhneet singh says i am punjabi dont need to prove my patriotism amid india canada row hrc

भारताबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कॅनेडियन रॅपरचं वक्तव्य; म्हणाला, “प्रत्येक पंजाबीला देशद्रोही…”

मुंबईतील कॉन्सर्ट रद्द झाल्यावर शुभनीत सिंगने वादग्रस्त पोस्टबाबत दिलं स्पष्टीकरण

Updated: September 22, 2023 15:20 IST
Follow Us
  • Rapper Shubhneet Singh 1
    1/18

    खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत व कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहे. या प्रकरणात कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर याची सुरुवात झाली. 

  • 2/18

    याच वादादरम्यान कॅनेडियन गायक व रॅपर शुभनीत सिंगने एक पोस्ट केली होती. त्यानंतर त्याचा मुंबईतील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला होता.

  • 3/18

    शुभनीतने इन्स्टाग्राम स्टोरीवर भारताचा नकाशा शेअर केला होता. ज्यामध्ये पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडील काही भाग गायब होते. हा नकाशा शेअर करत “पंजाबसाठी प्रार्थना करा” असं त्याने स्टोरीमध्ये लिहिलं होतं. 

  • 4/18

    ही पोस्ट व्हायरल होताच त्याला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. इतकंच नाही तर शुभनीतचा कॉन्सर्ट २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर होणार होता. 

  • 5/18

    . पण त्याच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे तो रद्द करण्यात आला. या संपूर्ण वादानंतर आता शुभनीतने एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

  • 6/18
  • 7/18

    भारतातील पंजाबमधील एक तरुण रॅपर-गायक म्हणून माझे संगीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणणे हे माझे आयुष्याचे स्वप्न होते. परंतु अलीकडील घडामोडींमुळे माझी मेहनत आणि प्रगती कमी झाली आहे. – शुभनीत सिंग

  • 8/18

     मला माझी निराशा आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी काही शब्द बोलायचे होते. भारतातील माझा दौरा रद्द झाल्याने मी अत्यंत निराश झालो आहे. – शुभनीत सिंग

  • 9/18

     माझ्या देशात, माझ्या लोकांसमोर परफॉर्म करण्यासाठी मी खूप उत्साही होतो. तयारी जोरात सुरू होती आणि मी मागच्या दोन महिन्यांपासून मनापासून सराव करत होतो. – शुभनीत सिंग

  • 10/18

    मी खूप उत्साही, आनंदी आणि परफॉर्म करण्यास तयार होतो. पण मला वाटतं की नियतीच्या मनात वेगळ्याच योजना होत्या. – शुभनीत सिंग

  • 11/18

    भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथेच झाला आहे. ही माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची भूमी आहे, ज्यांनी या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या वैभवासाठी बलिदान दिले. -शुभनीत सिंग

  • 12/18

     पंजाब माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. मी आज जो काही आहे तो पंजाबी असल्यामुळे आहे. पंजाबींना देशभक्तीचा दाखला देण्याची गरज नाही. – शुभनीत सिंग

  • 13/18

    इतिहासाच्या प्रत्येक वळणावर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पंजाबींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. म्हणूनच माझी नम्र विनंती आहे की प्रत्येक पंजाबीला फुटीरतावादी किंवा देशद्रोही म्हणणं बंद करा. – शुभनीत सिंग

  • 14/18

    माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ती पोस्ट पुन्हा शेअर करण्याचा माझा हेतू फक्त पंजाबसाठी प्रार्थना करण्याचा होता, कारण संपूर्ण राज्यात वीज आणि इंटरनेट बंद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. – शुभनीत सिंग

  • 15/18

    त्यामागे दुसरा कोणताही विचार नव्हता आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नक्कीच नव्हता. – शुभनीत सिंग

  • 16/18

     होणाऱ्या आरोपांचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. पण माझ्या गुरूंनी मला सर्व मानव एकच आहेत असं शिकवलं. – शुभनीत सिंग

  • 17/18

    तसेच न घाबरणं हेच पंजाबियतचे मूळ आहे अशी शिकवणही दिली. 

  • 18/18

    “मी कठोर परिश्रम करत राहीन. मी आणि माझी टीम लवकरच परत येऊ, खंबीर राहू आणि एकत्र येऊ”, असं म्हणत शुभनीतने पोस्ट संपवली. (सर्व फोटो – शुभनीत सिंगच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
कॅनडा
Canada
पंजाब
Punjab
मनोरंजन
Entertainment

Web Title: Rapper shubhneet singh says i am punjabi dont need to prove my patriotism amid india canada row hrc

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याला मिळाली मोठी संधी! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात झळकणार, म्हणाला…
  • संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे अकरावीचे सुधारित वेळापत्रक होणार जाहीर
  • जनशताब्दी एक्स्प्रेसच्या धडकेत मोराचा जागीच मृत्यू
  • अकरावीला इनहाऊस कोट्यातून प्रवेश घ्यायचाय? जाणून घ्या बदललेल्या नियमाबाबत
  • Kuldeep Yadav : कुलदीप यादवने घडवला इतिहास! रिकल्टनची विकेट घेताच मिळवलं दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान
  • गोखले पुलावरून शनिवारपासून बसगाड्या धावणार, अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू
  • याआधी दुर्घटनेत ‘जिंदाल पॉलीफिल्म्स’कडून नियमांचे उल्लंघन ; सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
  • वादळी स्थितीमुळे मच्छीमारांची अखेरची खेप रद्द, पावसाच्या तोंडावर साहित्याची आवराआवर सुरू
  • डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण निरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
  • जळगाव जिल्ह्यात महायुतीनंतर काँग्रेसची तिरंगा यात्रा
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Waqf boards perform secular functions, false narrative being created on waqf-by-user: SG to top court
  • ‘Action has to be taken by President, PM’: SC rejects plea seeking FIR in Justice Yashwant Varma cash row case
  • Siddaramaiah and Tejasvi Surya respond as Bengaluru SBI manager says she ‘will never speak Kannada’ in viral video
  • India expels another Pakistan High Commission official, second in a week
  • Turkish Airlines partnership ‘fully compliant’ with Indian rules; up to govt to decide on Turkish aircraft leases, says IndiGo CEO
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us