scorecardresearch

पंजाब

पंजाब (Punjab) हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. पाच पवित्र नद्यांवर वसलेल्या या ठिकाणी गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. हे शहर पंजाबसह हरियाणा (Haryana) राज्याची संयुक्त राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये पंजाबीसह हिंदी, हरयाणवी आणि अनेक भाषा देखील बोलल्या जातात. तेथे शीख समुदायाची गुरुमुखी भाषा शिकवली जाते. या राज्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार अशी उपमा दिली जाते.

पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ चौरस किमी इतके असून या राज्यामध्ये २० जिल्हे आहेत. पंजाब प्रांत त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही फार प्रसिद्ध आहे. वीरांची भूमी असलेल्या पंजाबला महान इतिहास लाभला आहे. भगवंत मान सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
Jagmeet Singh Canadian MP
कॅनडाच्या पंतप्रधानांना खलिस्तान समर्थक भूमिका घ्यायला लावणारा जगमित सिंग कोण आहे? प्रीमियम स्टोरी

खासदार जगमित सिंग न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (NDP) प्रमुख असून पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिला…

Rapper Shubhneet Singh
18 Photos
भारताबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कॅनेडियन रॅपरचं वक्तव्य; म्हणाला, “प्रत्येक पंजाबीला देशद्रोही…”

मुंबईतील कॉन्सर्ट रद्द झाल्यावर शुभनीत सिंगने वादग्रस्त पोस्टबाबत दिलं स्पष्टीकरण

Hardeep Singh Nijjar
हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली? प्रीमियम स्टोरी

१ जुलै २०२० रोजी भारत सरकारने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या संघटनेविरोधात कठोर कारवाई केली.

Amrinder Singh Raja AND captain amarinder singh
‘हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात,’ कॅनडाचा भारतावर गंभीर आरोप, पंजाबमधील पक्षांची भूमिका काय?

शिरोमणी अकाली दल (एसएडी) पक्षाने जस्टिन यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले पाहजेत, असे म्हटले…

accident in paunjab
पंजाबमध्ये बस अपघातात ८ प्रवासी ठार

पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यामध्ये सरहिंदू कालव्यामध्ये एक खासगी बस पडून झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Hardeep Singh Nijjar
हरदीप सिंग निज्जर कोण होता? खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप का केले?

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची जून २०२३ मध्ये कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याआधी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)…

bhagwant mann narendra modi
Video: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींवर चारोळी; जाहीर भाषणात म्हणाले, “मला तर शंका आहे त्यांना साधा…”!

भगवंत मान म्हणतात, “तुम्ही स्वत: जर शिकले असता तर तुम्हाला कळलं असतं की खर्च कसे होतात, कसे पूर्ण होतात. पण…

bhagwant mann
“तुम्ही काम बंद करूनच दाखवा”, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान;पंजाबमध्ये घडतंय काय?

भगवंत मान म्हणतात, “आता खूप झालं. तुम्हाला महिन्याला जवळपास दीड लाख रुपये पगारादाखल…!”

Tanveer Sangha
टॅक्सीचालक वडिलांचे कष्ट अन.. भारतीय वंशाच्या तन्वीर संघाचं ऑस्ट्रेलियासाठी झोकात पदार्पण, स्थलांतराचा संघर्ष वाचून व्हाल थक्क

Aus vs SA: मूळच्या जालंधरच्या तन्वीर संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी पदार्पणात चार विकेट्स पटकावण्याची किमया केली.

Punjab Politics
पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? मुख्यमंत्री-राज्यपाल वाद काय आहे?

आपण पाठविलेल्या पत्रांना उत्तरे देण्याचे टाळत असल्याने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवान मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे…

rahul gandhi and arvind kejriwal
‘आप’शी युती नकोच! पंजाबच्या काँग्रेस नेत्यांचा सूर; विरोधकांच्या ‘इंडिया’त फूट?

याआधीही जून महिन्यात विरोधकांची आघाडी स्थापन झाल्यानंतर बाजवा यांनी दिल्लीला जात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या…

President Rule History in India
मणिपूर किंवा पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार? राष्ट्रपती राजवटीचा इतिहास काय सांगतो?

१९५० पासून भारतात तब्बल १३४ वेळा विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे. नुकतेच पुद्दुचेरी येथे २०२१…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×