• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. animal star alia bhatt husband ranbir kapoor education details hrc

Animal स्टार रणबीर कपूरचं शिक्षण किती? जाणून घ्या

Ranbir Kapoor Education: रणबीर कपूर किती शिकला आहे? वाचा

Updated: September 28, 2023 14:51 IST
Follow Us
  • Ranbir Kapoor Education
    1/15

    अभिनेता रणबीर कपूरचा आज ४१ वा वाढदिवस आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15

    अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या घरी २८ सप्टेंबर १९८२ रोजी रणबीर कपूरचा जन्म झाला. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 3/15

    आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचं शिक्षण किती झालंय, ते जाणून घेऊयात. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 4/15

    रणबीरचे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 5/15

    त्याला शिक्षणात फार रस नव्हता. पण तो फूटबॉल खूप चांगलं खेळायचा. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    रणबीरने दहावीची परीक्षा दिल्यानंतर १९९९ साली ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात वडिलांचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 7/15

    एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून त्याने शिक्षण घेतले.(फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 8/15

    नंतर रणबीर स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये फिल्म मेकिंग शिकण्यासाठी न्यूयॉर्कला गेला. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 9/15

    नंतर तो ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय शिकला.(फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 10/15

    तिथे रणबीरने ‘पॅशन टू लव्ह’ आणि ‘इंडिया १९६४’ नावाच्या दोन शॉर्टफिल्ममध्ये काम केलं. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 11/15

    मुंबईत परतल्यावर २००५ मध्ये ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी त्याने संजय लीला भन्साळी यांचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं.(फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 12/15

    नंतर त्याला ‘सांवरिया’ चित्रपटात हिरो म्हणून घेण्यात आलं. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 13/15

    नंतर त्याने इतर अनेक चित्रपट केले. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 14/15

    सध्या रणबीर त्याच्या अॅनिमल या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    रणबीरच्या अॅनिमल चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. (फोटो – आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Animal star alia bhatt husband ranbir kapoor education details hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.