• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress mitali mayekar chandekar indonesia bali vacation floral print bikini bold look viral photos sdn

Photos: बालीमध्ये मिताली मयेकरचा बोल्ड लूक; बिकिनीतील फोटोंनी वेधले लक्ष

निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण.

October 5, 2023 10:18 IST
Follow Us
  • Mitali Mayekar Bikini Look Bali
    1/12

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/12

    मिताली दरवर्षी विविध ठिकाणी फिरायला जात असते.

  • 3/12

    नुकतीच मिताली इंडोनेशियामधील बाली फिरायला गेली आहे.

  • 4/12

    निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण.

  • 5/12

    जगभरातून पर्यटक इंडोनेशियामधील बाली येथे येत असतात.

  • 6/12

    बाली ट्रीपमधील काही फोटो मितालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/12

    या फोटोंमध्ये मितालीने फ्लोरल प्रिंट बिकिनी परिधान केली आहे.

  • 8/12

    ‘Sunset Surfing’ असे कॅप्शन या फोटोला मितालीने दिले आहे.

  • 9/12

    भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये समुद्रकिनारी फोटोंसाठी पोझ मितालीने दिल्या आहेत.

  • 10/12

    मितालीच्या या बिकिनीतील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘ऐसे न मुझे तुम…’; शिवाली परबचे काळ्या वेल्वेट ड्रेसमध्ये फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress mitali mayekar chandekar indonesia bali vacation floral print bikini bold look viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.