-
रकुल प्रीत सिंग ही दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो-रकुल प्रीत सिंग/फेसबुक)
-
लहानपणापासूनच आपण अभिनेत्री होयचे असे रकुलचे स्वप्न होते. रकुल एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तसेच ती राष्ट्रीय पातळीवरील गोल्फपटू देखील आहे. (फोटो-रकुल प्रीत सिंग/फेसबुक)
-
मात्र अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रकुल मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर रकुलने काम मिळवण्यासाठी ऑडिशन्स दिल्या. (फोटो- रकुल प्रीत / फेसबुक)
-
सुरुवातीला रकुलला अनेक ऑडिशन्समध्ये नकार मिळाला. खूप संघर्ष केल्यानंतर २००९ मध्ये तिला कन्नडमधील गिल्ली’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. (फोटो-रकुल प्रीत सिंग/ फेसबुक )
-
रकुल प्रीत सिंगला लक्झरी कार्सची आवड आहे. तिच्याकडे र्सिडीज बेंझ GLE, रेंज रोव्हर स्पोर्ट्स आणि BMW 520D सारख्या महागड्या कार्स आहेत.
-
कन्नड, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर, रकुलने २०१४ मध्ये ‘यारिया’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो-रकुल प्रीत सिंग/ फेसबुक )
-
रकुल प्रीत सिंगच्या संपत्तीबाबदल बोलायचे झाल्यास, मिडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री रकुलची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपयांची आहे. (फोटो- रकुल प्रीत सिंग / फेसबुक )
-
चित्रपट आणि जाहिराती हे रकुल प्रीत सिंगचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. (फोटो- रकुल प्रीत सिंग / फेसबुक )
-
हैद्राबादमध्ये रकुलचे आलिशान घर आहे. त्या ठिकाणी ती आपला बहुतांश वेळ घालवते. तसेच मुंबई आणि दिल्लीमध्ये देखील रकुलची मालमत्ता आहे. (फोटो-रकुल प्रीत सिंग/ फेसबुक)
PHOTOS: महागड्या गाड्या, आलिशान घर अन्…; रकुल प्रीत सिंगची संपत्ती वाचून व्हाल थक्क
Rakul Preet Singh : चित्रपट आणि जाहिराती हे रकुल प्रीत सिंगचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.
Web Title: Actress rakul preet singh 45 crore net worth golfer do actress expensive cars check all details jshd import tmb 01