• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranga maza vegala fame actress anagha atul bhagare bought new hotel in deccan pune see photos sva

भगरे गुरुजींच्या लेकीने पुण्यात सुरू केलं नवीन हॉटेल, केळीच्या पानावर साकारली हटके नेमप्लेट, पाहा फोटो…

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने पुण्यात सुरू केलं नवीन हॉटेल, पाहा फोटो

October 20, 2023 18:24 IST
Follow Us
  • anagha atul new hotel pune
    1/9

    ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने नुकतंच पुण्यात नवीन हॉटेल सुरू केलं आहे.

  • 2/9

    अनघा अतुल ही भगरे गुरूजी यांची कन्या आहे.

  • 3/9

    अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात १९ ऑक्टोबरला ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरु केलं.

  • 4/9

    अनघाच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांना शुद्ध शाकाहारी अशा पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे.

  • 5/9

    अनघाने तिचा भाऊ अखिलेश भगरेच्या साथीने या नव्या व्यवसायाची सुरूवात केली आहे.

  • 6/9

    अभिनेत्रीच्या हॉटेलमधील हटके नेमप्लेटने सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 7/9

    हॉटेलची नेमप्लेट हटके दिसण्यासाठी अभिनेत्रीने केळीच्या पानावर मोदक, वरण-भात, कुरडई, अळूवडी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, पुऱ्या, दही अशा पदार्थांचा कृत्रिम लोगो डिझाईन करून घेतला आहे.

  • 8/9

    नव्या हॉटेलमध्ये आलेल्या खवय्यांना पहिल्या दिवशी अनघाने स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.

  • 9/9

    दरम्यान, मराठी कलाविश्वातील कलाकारमंडळींसह नेटकऱ्यांनी अनघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Ranga maza vegala fame actress anagha atul bhagare bought new hotel in deccan pune see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.