• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ajay devgan upcoming 5 sequel films including singham again will be seen in dhamaal 4 too jshd import snk

‘सिंघम अगेन’सह या ५ सिक्वेल चित्रपटांमध्ये दिसणार अजय देवगण!

अजय देवगण आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अजय देवगणच्या आगामी पाच चित्रपटांबद्दल सांगतो.

October 26, 2023 21:08 IST
Follow Us
  • Ajay Devgan
    1/7

    पडद्यावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत अजय देवगणचा समावेश होतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

  • 2/7

    या चित्रपटात अजय व्यतिरिक्त अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. अजय देवगणचा हा चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

  • 3/7

    सिंघम अगेन
    पण ‘सिंघम अगेन’ नंतर अजय त्याच्या इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अजय देवगणच्या त्या सिक्वेल चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

  • 4/7

    दे दे प्यार दे २
    सिंघम अगेनचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर अजय देवगण ‘दे दे प्यार दे २ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाकडे वाटचाल करणार आहे.

  • 5/7

    रेड २
    यानंतर अजय दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या ‘रेड 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

  • 6/7

    सन ऑफ सरदार 2
    त्याचवेळी, अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ चा भाग३ हा २०२४ साली प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

  • 7/7

    धमाल ४
    ‘धमाल ४’ ची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत २०२४ च्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची योजना आखली जाऊ शकते.
    (फोटो स्त्रोत: @ajaydevgn/instagram)

TOPICS
अजय देवगणAjay DevgnमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ajay devgan upcoming 5 sequel films including singham again will be seen in dhamaal 4 too jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.