• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 17 who is ankita lokhande husband vicky jain net worth and business know the details dpj

१०० कोटींची संपत्ती, क्रिकेट टीमचा मालक अन्… अंकिता लोखंडेचा पती विकी जैन नेमकं करतो काय?

अंकिताशी लग्न केल्यानंतर विकी जैन प्रसिद्धीझोतात आला होता.

November 1, 2023 17:50 IST
Follow Us
  • अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनने बिग बॉस १७ मध्ये सहभाग घेतला आहे.
    1/15

    अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनने बिग बॉस १७ मध्ये सहभाग घेतला आहे.

  • 2/15

    अंकिताप्रमाणे विकीही नेहमी चर्चेत असतो.

  • 3/15

    सोशल मीडियावर विकी फोटो आणि व्हि़डीओ पोस्ट करत असतो.

  • 4/15

    अंकिताप्रमाणे विकीचाही वेगळा चाहता वर्ग आहे.

  • 5/15

    पण विकी जैन नेमकं करतो काय तुम्हाला माहिती आहे का?

  • 6/15

    एमबीएच शिक्षण घेतलेला विकी उद्योगपती आहे.

  • 7/15

    ईटाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, महावीर इंस्पायर ग्रुपचा तो मॅनेजिंग डायरेक्टर आहे.

  • 8/15

    याशिवाय विकीचा कोळसा व्यापार, वॉशरी ऑपरेशन, लॉजिस्टिक, वीज, हिरे आणि रिअल इस्टेटसह अनेक व्यवसाय आहेत.

  • 9/15

    विकी हा बॉक्स क्रिकेट लीग टीम मुंबई टायगर्सचा सह-मालक आहे.

  • 10/15

    मिळालेल्या माहितीनुसार विकीची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे.

  • 11/15

    १४ डिसेंबर २०२१ ला विकी आणि अंकिताने लग्नगाठ बांधली.

  • 12/15

    दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 13/15

    लग्नाअगोदर दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेटही केलं होतं.

  • 14/15

    लग्नानंतर दोघांनी मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनही दिलं होतं.

  • 15/15

    फोटो विकी जैन इन्स्टाग्राम

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita LokhandeमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss 17 who is ankita lokhande husband vicky jain net worth and business know the details dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.