• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya rai birthday aishwarya rai bachchan did her first commercial when she was in 9th class jshd import pdb

ऐश्वर्या राय नववीत शिकत असताना चित्रपटात नव्हे तर ‘या’ टीव्ही जाहिरातीत पहिल्यांदाच दिसली!

Aishwarya Rai Birthday: ऐश्वर्या राय बच्चनने मॉडेलिंगपासून ते चित्रपटांपर्यंत सर्वच क्षेत्रात यश मिळवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ही अभिनेत्री तिच्या बालपणात एका टीव्ही जाहिरातीत दिसली होती.

November 1, 2023 19:16 IST
Follow Us
  • aishwarya rai birthday
    1/8

    माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपले नाव प्रसिद्ध केले आहे. अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी ऐश्वर्याने मॉडेलिंगमध्ये चांगले स्थान मिळवले आहे. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

  • 2/8

    ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. यानंतर १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून तिने पदार्पण केले. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

  • 3/8

    १९९७ मध्येच तिचा बॉलिवूड चित्रपट ‘और प्यार हो गया’ देखील प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

  • 4/8

    पण तुम्हाला माहित आहे का की मिस वर्ल्ड बनण्याआधी आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ऐश्वर्या तिच्या बालपणात एका टीव्ही जाहिरातीत दिसली होती. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

  • 5/8

    ऐश्वर्या राय नववीत असताना तिने पहिली टीव्ही जाहिरात केली होती. ती जाहिरात कॅमलिन पेन्सिलची होती. यानंतर ती १९९३ मध्ये आमिर खानसोबत पेप्सीच्या जाहिरातीतही दिसली होती. (फोटो स्त्रोत: कॅमलिन परीक्षा पेन्सिल जाहिरात)

  • 6/8

    ऐश्वर्या राय अभ्यासात खूप हुशार होती. अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला प्राणीशास्त्र विषय आवडतो. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

  • 7/8

    तिचा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार होता. अभिनेत्रीने सांगितले होते की, जर ती अभिनेत्री नसती तर तिने आपले करिअर फक्त वैद्यकीय क्षेत्रातच निवडले असते. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

  • 8/8

    ऐश्वर्या रायच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने बॉलिवूडला ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ आणि ‘धूम 2’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)

TOPICS
ऐश्वर्या राय बच्चनAishwarya BachchanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aishwarya rai birthday aishwarya rai bachchan did her first commercial when she was in 9th class jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.