• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress shivali parab masoli thumkewali koli song with abhijit amkar saptsur music photos sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘मासोळी ठुमकेवाली’ लूकची चर्चा

उत्तम शब्द असलेलं हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे.

Updated: November 4, 2023 10:01 IST
Follow Us
  • Shivali Parab Masoli Thumkewali New Koli Song
    1/15

    मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं वेगळंच महत्त्व आहे. अनेक कोळीगीतं आजही संगीतप्रेमींच्या तोंडी असतात.

  • 2/15

    सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे ‘मासोळी ठुमकेवाली’ हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

  • 3/15

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात दिसणार आहे.

  • 4/15

    ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

  • 5/15

    साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या ‘मासोळी ठुमकेवाली’ या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केलं आहे.

  • 6/15

    हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.

  • 7/15

    कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे.

  • 8/15

    रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केलं आहे.

  • 9/15

    या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत आहेत.

  • 10/15

    अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

  • 11/15

    कोळी गीतांमध्ये आता आली हो मासोळी ठुमकेवाली असे शब्द असलेल्या ‘मासोळी ठुमकेवाली’ या गाण्याची भर पडणार आहे.

  • 12/15

    उत्तम शब्द असलेलं हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे.

  • 13/15

    त्यामुळे शिवाली परबची मासोळी ठुमकेवाली संगीतप्रेमींच्या आणि शिवालीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘तुला शिकवीन…’ मालिकेतील ‘अधिपती’च्या खऱ्या पत्नीला पाहिलेत का? ‘या’ मालिकेत साकारली होती भूमिका)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress shivali parab masoli thumkewali koli song with abhijit amkar saptsur music photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.