• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. drishyam kabir singh baazigar sholay 7 remake films more hit than original jshd import hrc

‘कबीर सिंग’, ‘मुन्नाभाई MBBS’ अन्…, ओरिजनलपेक्षा जास्त हिट झाले ‘हे’ सात रिमेक चित्रपट

बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड जुना आहे. अनेक रिमेक मूळपेक्षा जास्त हिट झाले आहेत. आता ओटीटीवरही त्यांचा जलवा पाहायला मिळतो.

Updated: November 7, 2023 09:24 IST
Follow Us
  • bollywood
    1/9

    बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड खूप जुना आहे. आतापर्यंत बॉलीवूडने असे अनेक चित्रपट बनवले आहेत जे साऊथ किंवा हॉलिवूड चित्रपटांचे रिमेक आहेत. यापैकी अनेक रिमेक बॉक्स ऑफिसवर मूळ चित्रपटापेक्षाही जास्त हिट ठरले आहेत. आता हे रिमेक चित्रपट ओटीटीवरही ट्रेंड करत आहेत. (फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 2/9

    शोले
    १९७५मध्ये रिलीज झालेला ‘शोले’ हा हॉलिवूड चित्रपट ‘द मॅग्निफिसेंट सेव्हन’चा रिमेक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. याला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 3/9

    बाजीगर
    १९९३ मध्ये रिलीज झालेला ‘बाजीगर’ हा हॉलिवूड चित्रपट ‘अ किस बिफोर डायिंग’चा रिमेक आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याला IMDb वर 7.6 रेटिंग मिळाले आहे.( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 4/9

    हेरा फेरी
    २००० मध्ये रिलीज झालेला ‘हेरा फेरी’ हा मल्याळम चित्रपट ‘रामजी राव स्पीकिंग’चा रिमेक आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. याला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 5/9

    मुन्ना भाई एमबीबीएस
    २००३ मध्ये रिलीज झालेला ‘मुन्ना भाई M.B.B.S’ हा हॉलिवूड कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘पॅच अॅडम्स’चा रिमेक आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. याला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 6/9

    भूल भुलैया
    २००७ मध्ये रिलीज झालेला ‘भूल भुलैया’ हा मल्याळम चित्रपट ‘मणिचित्रथाझू’चा रिमेक आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. त्याला IMDb वर 7.4 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 7/9

    दृश्यम
    २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट हिट ठरला होता. याला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाले आहे.( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 8/9

    कबीर सिंग
    २०१९ मध्ये रिलीज झालेला ‘कबीर सिंह’ हा तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याला IMDb वर 7.0 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

  • 9/9

    कबीर सिंग हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याला IMDb वर 7.0 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentशाहीद कपूरShahid Kapoor

Web Title: Drishyam kabir singh baazigar sholay 7 remake films more hit than original jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.