• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. youtuber influencer urmila nimbalkar shares her diwali saree pic on instagram sgk

PHOTOS : उर्मिला निंबाळकरची ग्रेसफूल अदा, दिवाळीच्या फोटोशूटवर चाहते फिदा

मराठी अभिनेत्री आणि इन्फ्लुअन्सर उर्मिळा निंबाळकरने दिवाळीनिमित्त केलेले फोटोशूट शेअर केलं आहे.

November 13, 2023 16:48 IST
Follow Us
  • मराठी मालिकांमध्ये काम केलेली आणि आता स्वतःचं स्वतंत्र युट्यूब चॅनेल असणारी उर्मिला निंबाळकर सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
    1/10

    मराठी मालिकांमध्ये काम केलेली आणि आता स्वतःचं स्वतंत्र युट्यूब चॅनेल असणारी उर्मिला निंबाळकर सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 2/10

    फॅशन इन्फ्लुअन्सर म्हणून अनेक चाहते तिच्या व्हिडीओजना तुफान प्रतिसाद देत असतात.

  • 3/10

    तिच्याकडे साड्यांचंही उत्तम कलेक्शन आहे. विविध प्रदर्शनांत ती भेट देत असते. त्यावेळी ती विविध प्रकारच्या साड्याही खरेदी करत असते.

  • 4/10

    अशाच एका प्रदर्शनात खरेदी केलेली साडी उर्मिलाने दिवाळीनिमित्त नेसली होती.

  • 5/10

    गुलाबी रंगांची, गोल्डन बॉर्डर असलेली ही साडी उर्मिलावर खूलून दिसत होती.

  • 6/10

    एका हातात हिरवा चुडा आणि एका हातात घड्याळ घालून तिनं मस्त कॉम्बिनेशन जमवून आणलंय.

  • 7/10

    ती सतत तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 8/10

    तिचा फॅशन सेन्स उत्तम असल्याने अनेकजण तिला फॉलो करतात.

  • 9/10

    तिला एक छान गोंडस मुलगा असून त्याच्यासोबतही ती फोटोशूट करत असते.

  • 10/10

    तिचा पतीही याच क्षेत्राशी निगडीत असल्याने हे जोडपं सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. (सर्व फोटो – उर्मिला निंबाळकर/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Youtuber influencer urmila nimbalkar shares her diwali saree pic on instagram sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.