• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame amruta deshmukh and prasad jawade wedding rituals has started actress shared photos sva

आली समीप लग्नघटिका! प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखचा ग्रहमख सोहळा पडला पार, पाहा फोटो…

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखच्या लग्नविधींना सुरूवात! समोर आले ग्रहमख सोहळ्यातील खास फोटो…

Updated: November 16, 2023 09:53 IST
Follow Us
  • amruta deshmukh and prasad jawade wedding rituals has started
    1/9

    ‘बिग बॉस’च्या घरातील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.

  • 2/9

    दोघांचा शाही विवाहसोहळा १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे.

  • 3/9

    प्रसाद-अमृताच्या लग्नविधीला सुरूवात झाली असून नुकताच त्यांचा ग्रहमख सोहळा पार पडला.

  • 4/9

    प्रसाद-अमृताने त्यांच्या ग्रहमख सोहळ्यातील खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    ग्रहमख सोहळ्यासाठी अमृताने हिरवी साडी, दागिने आणि नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता.

  • 6/9

    अमृताप्रमाणे प्रसादच्याही मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 7/9

    जुलै महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकत दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.

  • 8/9

    आता या ग्रहमख सोहळ्याने त्यांच्या लग्न विधींना सुरूवात झालेली आहे.

  • 9/9

    प्रसाद-अमृताच्या ग्रहमख सोहळ्यातील रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionबिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainment

Web Title: Bigg boss fame amruta deshmukh and prasad jawade wedding rituals has started actress shared photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.