scorecardresearch

बिग बॉस मराठी

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला (Bigg Boss Marathi 4) ओळखले जाते. बिग बॉसचा हा शो सर्वत्र लोकप्रिय आहे. यंदाचं बिग बॉसचे पर्व हे ‘ऑल इज वेल’ (All is Well )या थीमवर आधारित आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar )या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. बिग बॉस मराठी ४ (Bigg Boss Marathi 4) चे पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

‘बिग बॉस’ मराठीमध्ये (Bigg Boss Marathi 4) सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव नुकतंच समोर आली आहेत. पहिल्या दिवसांपासून बिग बॉसमध्ये गटबाजी हा प्रकार सुरु झाला आहे. अनेक सदस्यांमध्ये कडाक्याचे भांडण होताना दिसत आहे. यंदा घरात चाळ संस्कृती पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे ( Bigg Boss Marathi 4 Contestants List)
तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, यशश्री मसुरकर, अमृता देशमुख, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशुल मराठे, रुचिरा जाधव, रोहित शिंदे
Read More
akshay kelkar amruta dhongade
“बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासूनच अमृता…”, अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “मी शिकवलं तशीच…”

एका व्हिडीओत अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

amruta deshmukh and prasad jawade second kelvan
Video : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने केलं प्रसाद-अमृताचं केळवण, अभिनेत्रीचा हटके उखाणा ऐकलात का?

Video : प्रसाद-अमृताचं केळवण, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने केली विशेष तयारी, पाहा व्हिडीओ

kiran mane shared facebook on jalna maratha reservation protest
“धर्माच्या नावावर भडकवणारे…”, जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी किरण मानेंची संतप्त पोस्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण…”

‘बिग बॉस’ फेम किरण माने यांनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत

amruta deshmukh and prasad jawade first kelvan photos viral on social media
9 Photos
प्रसाद-अमृताचं पहिलं केळवण थाटात संपन्न! दोघांनी पहिल्यांदाच घेतले उखाणे, केव्हा असणार लग्न?

लगीनघाईला सुरुवात! आजोळी थाटात पार पडलं अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचं केळवण, पाहा फोटो…

amruta deshmukh
“विमानात मांडी घालून…”, नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली “शेजारी कुणी…”

सध्या ती ‘नियम आणि अटी लागू’ या नाटकात काम करत आहे.

shiv thakares a cute small fan said to him you are looking like big boss fame shiv funny video goes viral on instagram
“तुम्ही बिगबॉसच्या शिवसारखे दिसता” चिमुकल्या चाहत्याची शिवने घेतली फिरकी, VIDEO एकदा पाहाच

इंस्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नावी अनेक अकाउंट सुरू केले आहे. या अकाउंटवरुन शिवसंबंधीत व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जातात. सध्या…

veena jagtap will soon enter in yog yogeshwar jai shankar television serial
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लवकरच घेणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पहिला लूक आला समोर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री…

akshay kelkar surekha punekar
“सुरेखा पुणेकरांना नाचताना पाहिलं अन्…”, बिग बॉस मराठी फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “बेभान होऊन…”

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्याने शेअर केला सुरेखा पुणेकरांचा खास व्हिडीओ, म्हणाला, “माझ्यासाठी खरंच…”

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×