• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why shweta bachchan does not live with husband nikhil nanda hrc

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

विवाहित असूनही श्वेता नंदा बच्चन माहेरी का राहते? जाणून घ्या कारण

Updated: November 25, 2023 23:38 IST
Follow Us
  • why shweta bachchan separate from husband nikhil nanda
    1/21

    महानायक अमिताभ बच्चन यांना श्वेता व अभिषेक ही दोन अपत्ये आहेत.

  • 2/21

    मुलगा अभिषेक अभिनेता झाला तर त्यांची लेक श्वेता बच्चन नंदा उत्तम लेखिका आहे.

  • 3/21

    श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

  • 4/21

    श्वेताच्या पतीचे नाव निखिल नंदा आहे.(फोटो – नव्या नंदा इन्स्टाग्राम)

  • 5/21

    श्वेताचे पती निखिल नंदा हे एस्कॉर्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.(फोटो – निखिल नंदा फेसबूक)

  • 6/21

    निखिल यांचा बॉलीवूडमधील कपूर घराण्याशी संबंध आहे. (फोटो – निखिल नंदा फेसबूक)

  • 7/21

    निखिल यांच्या आई रितू नंदा या राज कपूर यांची मुलगी आहेत. (फोटो – निखिल नंदा फेसबूक)

  • 8/21

    ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे निखिल यांचे सख्खे मामा आहेत. (फोटो – निखिल नंदा फेसबूक)

  • 9/21

    रणबीर कपूर, करीना कपूर, करीश्मा कपूर ही निखिल यांच्या मामाची मुलं आहेत.

  • 10/21

    श्वेता सोशल मीडियावर तिची लेक नव्या, मुलगा अगस्त्य तसेच आई-वडील व भावांबरोबरचे फोटो शेअर करत असते.

  • 11/21

    ती बिग बींबरोबरचे अनेक फोटो शेअर करते. पण तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे व निखिल यांचे फोटो दिसत नाहीत.

  • 12/21

    श्वेता सासरी दिल्लीत राहत नाही तर मुंबईत पालक व भावाबरोबर राहते. तिची मुलंही तिच्यासोबत राहतात.

  • 13/21

    काही काळापूर्वी अशा अफवा होत्या की श्वेता व निखिल बऱ्याच वर्षांपासून वेगळे झाले आहेत, पण त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.

  • 14/21

    पण निखिल व श्वेता यांचा घटस्फोट झालेला नाही.

  • 15/21

    काही रिपोर्ट्सनुसार मुलं मोठी झाल्याने श्वेताला आपल्या करिअरवर लक्ष द्यायचंय, त्यामुळे ती मुंबईत राहते.

  • 16/21

    श्वेता फॅशन डिझायनर व लेखिका आहे, मुलं लहान असताना ती आवडत्या क्षेत्रात करिअर करू शकली नाही, पण आता तिच्या आवडत्या क्षेत्रात काम करतेय, असं म्हटलं जातंय.

  • 17/21

    श्वेता सासरी राहत नाही, यामागचं कारण तिचं करिअर आहे असं बोललं जातंय.

  • 18/21

    श्वेता व निखिल यांचे प्रोफेशन खूप वेगळे आहेत.

  • 19/21

    त्यामुळे ती मुंबईत राहते व तिचे पती दिल्लीत राहतात.

  • 20/21

    श्वेताचा मुलगा अगस्त्य लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे, त्यामुळे तोही मुंबईत असतो.

  • 21/21

    ( फोटो – श्वेता बच्चन इन्स्टाग्राम)

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanफोटो गॅलरीPhoto Galleryश्वेता बच्चन-नंदाShweta Bachchan Nanda

Web Title: Why shweta bachchan does not live with husband nikhil nanda hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.