-
अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
मिताली अनेकदा सोशल मीडियावर हटके फोटो शेअर करत असते. या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.
-
मिताली आपल्या बेधडक वक्तव्य आणि बोल्ड-बिनधास्त जीवनशैलीसाठी विशेष ओळखली जाते.
-
काही दिवसांपूर्वी मितालीने पती सिद्धार्थला पॅरिसमध्ये लिपकिस करतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावेळेस सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
-
तसेच, एकदा तिने बिकनीमधील फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये संस्कृतीचे धडे देणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं.
-
सध्या तिने बाली ट्रीपमधील काही फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये म्हटलंय, “मानसिकदृष्ट्या मी इथे आहे.”
-
दरम्यान, मितालीचे हे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
मितालीने अबोली रंगाचा क्रॉप टॉप आणि आकाशी रंगाची डेनिम शॉर्ट्स घातली आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)
मिताली मयेकरच्या बोल्ड अंदाज! बालीमधील Unseen Photos झाले व्हायरल
मिताली आपल्या बेधडक वक्तव्य आणि बोल्ड-बिनधास्त जीवनशैलीसाठी विशेष ओळखली जाते.
Web Title: Marathi actress mithali mayekar unseen photos from bali went viral pvp