• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood choreographer mudassar khan married to riya kishanchandani salman khan hrc

बॉलीवूड कोरिओग्राफर मुदस्सर खानने रिया किशनचंदानीशी केला निकाह; फोटो पाहिलेत का?

मुदस्सर खान अन् रिया किशननंदानीच्या लग्नाची जोरदार चर्चा

Updated: December 4, 2023 10:48 IST
Follow Us
  • Mudassar Khan Married to Riya Kishanchandani
    1/12

    प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान लग्नबंधनात अडकला आहे.

  • 2/12

    त्याने गर्लफ्रेंड रिया किशनचंदानीशी लग्नगाठ बांधली.

  • 3/12

    दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

  • 4/12

    मुदस्सर खान आणि रिया किशनचंदानी यांनी निकाह केला.

  • 5/12

    पांढऱ्या ड्रेसमध्ये हे जोडपं कमालीचं खूपच सुंदर दिसत आहे.

  • 6/12

    मुदस्सर खान आणि रिया किशनचंदानी यांच्या लग्नाच्या फोटोंवर अनेक बॉलीवूड स्टार्सनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 7/12

    मुदस्सर खानला ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून ओळख मिळाली. या रिअॅलिटी शोचे अनेक सीझन त्याने जज केले होते.

  • 8/12

    रिया किशनचंदानी ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘मिका दी वोटी’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती.

  • 9/12

    रिया एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘मैं होना की नहीं होना’, ‘स्वॅग दी सवारी’ आणि ‘तेनू दस्या’ यांसारख्या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

  • 10/12

    रिअॅलिटी शो व्यतिरिक्त मुदस्सर खानने अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शनही केले आहे. या कोरिओग्राफरचे सलमान खानशी खास कनेक्शन आहे.

  • 11/12

    मुदस्सरने सलमान खानच्या ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘राधे’ आणि ‘अंतिम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो- मुदस्सर खान व रिया किशनचंदानीच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodलग्नMarriage

Web Title: Bollywood choreographer mudassar khan married to riya kishanchandani salman khan hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.