• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity couple avinash narkar aishwarya narkar celebrated 28th wedding anniversary photos sdn

Photos: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी ‘असा’ साजरा केला लग्नाचा २८ वा वाढदिवस

ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Updated: December 4, 2023 14:37 IST
Follow Us
  • Avinash Narkar Aishwarya Narkar Anniversary
    1/12

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या लग्नाला नुकतीच २८ वर्षे पूर्ण झाली.

  • 2/12

    ३ डिसेंबर १९९५ साली ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी लग्नगाठ बांधली.

  • 3/12

    त्यानिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/12

    ’28Yrs Of Togetherness’ असे कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या फोटोंना दिले आहे.

  • 5/12

    या फोटोंमध्ये ऐश्वर्या यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/12

    २८ व्या वाढदिवासानिमित्त खास पेस्ट्री केक आणले होते.

  • 7/12

    ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 8/12

    अभिनयाबरोबरच ऐश्वर्या आणि अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात.

  • 9/12

    ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना अमेय नावाचा मुलगा आहे.

  • 10/12

    अमेय लवकरच एका व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘खुलं आभाळ ढगाळ…’; प्राजक्ता माळीचा गुलाबी पैठणी साडीतील सुंदर लूक चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi celebrity couple avinash narkar aishwarya narkar celebrated 28th wedding anniversary photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.