Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. cid actor dinesh phadnis death his movies with amir khan know about family jshd import hrc

आमिर खानसह ‘या’ चित्रपटांत केलं काम, ‘सीआयडी’मुळे मिळाली ओळख; जाणून घ्या दिनेश फडणीस यांच्याबद्दल

CID Actor Dinesh Phadnis Death : दिनेश फडणीस होते उत्तम लेखक

December 5, 2023 14:41 IST
Follow Us
  • CID actor Dinesh Phadnis passed away
    1/8

    Dinesh Fadnis Death: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांचं निधन झालं, असं कारण कळतंय. दिनेश फडणीस सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो सीआयडीमधील फ्रेडी या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झाले होते.

  • 2/8

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये सीआयडीची गणना होते. या मालिकेतील जवळपास सर्वच पात्रांना खूप प्रसिद्धी मिळाली.

  • 3/8

    CID मधील सर्व पात्रांपैकी दिनेश फडणीस यांनी साकारलेली फ्रेडरिक ही भूमिका लोकांना आवडली होती.

  • 4/8

    सीआयडीने दिनेश फडणीस यांना घराघरात पोहोचवले होते. अभिनेता असण्यासोबतच दिनेश लेखकही होते.

  • 5/8

    दिनेशने सीआयडीचे अनेक भाग लिहिले होते. यासोबतच त्यांनी मराठी चित्रपटांचे लेखनही केले होते.

  • 6/8

    दिनेश टीव्हीवर येण्यापूर्वी चित्रपटांमध्येही झळकले होते. त्यांनी आमिर खानसह दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

  • 7/8

    दिनेश यांनी आमिरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सरफरोश’मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती आणि ‘मेला’मध्ये ते छोट्या भूमिकेत दिसले होते.

  • 8/8

    दिनेश यांनी २००१ मध्ये आलेल्या ऑफिसर चित्रपटातही काम केले होते.

  • 9/8

    सर्व फोटो – दिनेश फडणीस इन्स्टाग्राम

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionनिधनPasses Awayफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Cid actor dinesh phadnis death his movies with amir khan know about family jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.