Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi fame sai lokur maternity photoshoot with husband tirthadeep roy pink blue gown sdn

Photos: सई लोकूरच्या मॅटर्निटी फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

सईने या फोटोशूटला ‘A Cinderella Story!’ असे कॅप्शन दिले आहे.

December 6, 2023 11:25 IST
Follow Us
  • Sai Lokur Maternity Photoshoot
    1/12

    ‘बिग बॉस’ मराठी फेम लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर लवकरच आई होणार आहे.

  • 2/12

    सईने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.

  • 3/12

    या फोटोशूटसाठी सईने गुलाबी आणि निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

  • 4/12

    सईने या फोटोशूटला ‘A Cinderella Story!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/12

    सईचा पती तीर्थदीप रॉयने निळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.

  • 6/12

    गुलाबी व निळे फुगे घेऊन सई आणि तीर्थदीपने फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.

  • 7/12

    सईच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

  • 8/12

    सई सध्या तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे.

  • 9/12

    २०२० साली सईने तीर्थदीपबरोबर लग्नगाठ बांधली होती.

  • 10/12

    काही दिवसांपूर्वी सईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘मावशी मी होणार…’; समृद्धी केळकरने शेअर केले बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss marathi fame sai lokur maternity photoshoot with husband tirthadeep roy pink blue gown sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.