• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag tv serial fame actress jui gadkari indore ujjain trip visited temples madhya pradesh photos sdn

Photos: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्रीची उज्जैन सफर; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात जाऊन घेतलं दर्शन

उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.

December 14, 2023 10:09 IST
Follow Us
  • Jui Gadkari Indore Ujjain Trip
    1/10

    स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी सध्या उज्जैन सफर करत आहे.

  • 2/10

    उज्जैन हे मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे.

  • 3/10

    जुईने महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा! या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

  • 4/10

    उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.

  • 5/10

    महाकालेश्वर हे भगवान शंकरांचं सर्वात पवित्र देवस्थान मानलं जातं.

  • 6/10

    जुईने इन्स्टाग्रामवर उज्जैनमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/10

    या फोटोंमध्ये जुईने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

  • 8/10

    जुईने या फोटोंना #GoSolo #PositiveVibes असे हॅशटॅग दिले आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘तुम मिले तो लम्हे…’; बहिणीच्या रिसेप्शन सोहळ्यात मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचं खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tharala tar mag tv serial fame actress jui gadkari indore ujjain trip visited temples madhya pradesh photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.