• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. year ender 2023 these marathi celebrities made love relationship official engagement ceremony photos sdn

Year Ender 2023: ‘आमचं ठरलंय’! ‘या’ मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली; पाहा खास फोटो

स्वानंदीचा साखरपुडा गायक आशिष कुलकर्णीबरोबर थाटात संपन्न झाला.

Updated: December 15, 2023 11:05 IST
Follow Us
  • अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबूली देत लग्न करणार असल्याचे जाहीर केले.
    1/26

    अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबूली देत लग्न करणार असल्याचे जाहीर केले.

  • 2/26

    ‘This is US! #Love #AmchaTharla’ असे कॅप्शन देत स्वानंदीने फोटो शेअर केला होता.

  • 3/26

    स्वानंदीचा साखरपुडा गायक आशिष कुलकर्णीबरोबर थाटात संपन्न झाला.

  • 4/26

    स्वानंदी आणि आशिष लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

  • 5/26

    ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेने व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त केले.

  • 6/26

    अश्विनीच्या जोडीदाराचं नाव नीलेश जगदाळे आहे.

  • 7/26

    व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अश्विनीने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.

  • 8/26

    नीलेश फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचे मालक आहेत.

  • 9/26

    ‘पिंकाचा विजय असो’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुपचूप साखरपुडा उरकला.

  • 10/26

    सोशल मीडियावर फोटो शेअर करत शरयूने सारखपुड्याची माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

  • 11/26

    शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जयंत लाडे असे आहे.

  • 12/26

    जयंत एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे.

  • 13/26

    ‘तु तेव्हा तशी’ फेम अभिनेता स्वानंद केतकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली.

  • 14/26

    ४ जानेवारी रोजी स्वानंदचा अक्षता अपटेबरोबर साखरपुडा पार पडला.

  • 15/26

    स्वानंद व अक्षता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

  • 16/26

    अक्षता ही एक अभिनेत्री व कवयित्री आहे.

  • 17/26

    ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकरने सोशल मीडियावर प्रेम व्यक्त केले होते.

  • 18/26

    शाल्वचा फेब्रुवारी महिन्यात गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरबरोबर साखरपुडा पार पडला.

  • 19/26

    श्रेया ही एक फॅशन स्टायलिस्ट आहे.

  • 20/26

    शाल्व व श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • 21/26

    गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्यांचे नाते जाहीर केले.

  • 22/26

    त्या दोघांनी नात्याची कबुली देणं हा अनेकांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.

  • 23/26

    ‘आमचं ठरलंय!’ असे कॅप्शन देत मुग्धा आणि प्रथमेशने फोटो शेअर केला होता.

  • 24/26

    नोव्हेंबर महिन्यात मुग्धा आणि प्रथमेशचा साखरपुडा पार पडला.

  • 25/26

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी सेलिब्रिटी/इन्स्टाग्राम)

  • 26/26

    (हेही पाहा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘राजमा’बद्दलच्या काही खास गोष्टी)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Year ender 2023 these marathi celebrities made love relationship official engagement ceremony photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.