-
मराठमोळी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
-
सुखदाने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सुखदाने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
साडीला मॅचिंग गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज सुखदाने परिधान केला आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर सुखदाने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
“Paithani… Everlasting… Evergreen… Never-ending ‘मोह मोह के धागे’!” असे कॅप्शन सुखदाने या फोटोशूटला दिले आहे.
-
सुखदाच्या या फोटोशूटवर “Our मोहाचा धागा Morpankh” अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.
-
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर सुखदा मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘मोह मोह के…’; मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी रंगाच्या पैठणी साडीत सुंदर फोटोशूट
पैठणी साडीतील लूकवर सुखदाने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Marathi actress sukhada khandkekar photoshoot in pink paithani saree sleeveless blouse pearl jewellery sdn