-
मराठी मनोरंजनसृष्टीतील गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.
-
नुकताच मुग्धा आणि प्रथमेशचा व्याहीभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
-
या कार्यक्रमातील खास फोटो मुग्धा आणि प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मुग्धाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
प्रथमेशने फिकट जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
-
या फोटोंना मुग्धाने #ModakGotMonitor असा हॅशटॅग दिला आहे.
-
मुग्धा आणि प्रथमेशच्या फोटोंवर स्पृहा जोशीने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
मुग्धा आणि प्रथमेशचा साखरपुडा ही पारंपरिक पद्धतीने पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे/इन्स्टाग्राम)
Photos: मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने शेअर केले व्याहीभोजन कार्यक्रमातील खास फोटो
या फोटोंना मुग्धाने #ModakGotMonitor असा हॅशटॅग दिला आहे.
Web Title: Celebrity couple singer mugdha vaishampayan prathamesh laghate shared vyahi bhojan photos sdn