• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame gaurav more talk about his first pay pps

Photo: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं पहिलं मानधन माहितेय का? जाणून घ्या…

अभिनेता गौरव मोरे पहिल्या मानधनाविषयी काय म्हणाला?

December 19, 2023 14:16 IST
Follow Us
  • ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे गौरव मोरे.
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे गौरव मोरे.

  • 2/9

    ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.

  • 3/9

    सध्या गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’व्यतिरिक्त विविध मराठीसह, हिंदी चित्रपटात झळकत आहे.

  • 4/9

    अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ४’, ‘अंकुश’, ‘लंडन मिसळ’ या चित्रपटांमध्ये तो झळकला.

  • 5/9

    लवकरच त्याचे आगामी चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत.

  • 6/9

    नुकताच गौरव अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आतापर्यंतचा प्रवास आणि बरेच खुलासे केले.

  • 7/9

    तसेच या मुलाखतीमध्ये गौरवबरोबर विविध खेळ खेळण्यात आले. यावेळी गौरवकडून गुगलवर त्यांच्यासंदर्भात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेतली गेली.

  • 8/9

    या खेळादरम्यान गौरवने त्याला मिळालेल्या पहिल्या मानधनाचा खुलासा केला.

  • 9/9

    गौरवला पहिलं मानधन हे दिवसाला १५० रुपये होतं. तो म्हणाला की, “एका नाटकाला मी बॅकस्टेज करायचो त्याचे मला दिवसाला १५० रुपये मिळायचे.”

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame gaurav more talk about his first pay pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.