-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मधुराणी प्रभुलकरला ओळखले जाते.
-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून मधुराणी घराघरात पोहोचली.
-
या मालिकेमध्ये ती अरुंधती हे पात्र साकारताना दिसत आहे.
-
मधुराणीला नुकतंच ठाणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा ‘ गंगा जमुना’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
-
यावेळी तिने तिच्या बहिणीची साडी परिधान केली होती.
-
आता तिने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
-
“जेव्हा तुम्ही तुमच्या लहान बहिणीची साडी परिधान करता”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
“‘राणीताई , ही साडी नेस अवॉर्ड function ला … स्टेजवर छान दिसेल ,’ असं म्हणत बहिणाबाई जेव्हा त्यांची ठेवणीतली साडी प्रेमाने देतात.. तेव्हा…. हे असे फोटो येतात”, असेही तिने यावेळी म्हटले आहे.
-
तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
मधुराणी प्रभुलकरने पुरस्कार सोहळ्यादरम्यान नेसली ‘या’ खास व्यक्तीची साडी, म्हणाली “त्यांची ठेवणीतली…”
तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
Web Title: Marathi actress madhurani prabhulkar wear special saree for award function nrp