-
अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वीच गौतमीने प्रेमाची कबुली देत स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं. (फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
अखेर आज गौतमी स्वानंद तेंडुलकरची झाली आहे. (फोटो सौजन्य – तेजस देसाई इन्स्टाग्राम)
-
गौतमी-स्वानंदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – नदीम खान इन्स्टाग्राम)
-
स्वानंदच्या मित्र मंडळीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – सारंग साठे इन्स्टाग्राम)
-
गौतमी-स्वानंदने लग्नासाठी खास पारंपारिक लूक केला होता. (फोटो सौजन्य – पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)
-
गौतमीने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती. (फोटो सौजन्य – ओमकार जाधव इन्स्टाग्राम)
-
तर गौतमीच्या होणाऱ्या नवऱ्याने मॅचिंग अशी ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. (फोटो सौजन्य – केदार नायडू)
-
मराठी कलाकार सध्या गौतमी-स्वानंदला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – सारंग साठे इन्स्टाग्राम)
Photos: लग्नमंडपी दोन जीवांची नवी सुरुवात…! गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकरांच्या लग्नातील पाहा खास क्षण
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage: गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकरचं थाटामाटात पार पडलं लग्न
Web Title: Gautami deshpande and swanand tendulkar wedding photo viral pps