• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satvya mulichi satavi mulgi fame actress aishwarya narkar shared memories 2023 year ender sdn

Year Ender 2023: ‘इजा इतकी गंभीर होती…’; ऐश्वर्या नारकरने सांगितली २०२३ची आठवण

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘रुपाली राज्याध्यक्ष’ची भूमिका साकारत आहे.

Updated: December 28, 2023 10:35 IST
Follow Us
  • Aishwarya Narkar Shared Memories 2023
    1/13

    झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

  • 2/13

    या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘रुपाली राज्याध्यक्ष’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/13

    ऐश्वर्याने २०२३ ची एक खास आठवण सांगितली आहे.

  • 4/13

    २०२३ मधली माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला.

  • 5/13

    त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याच वाचणे कठीण होते.

  • 6/13

    पण वेळेत उपचार मिळाले म्हणून तो ठणठणीत बरा झाला.

  • 7/13

    मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहचवून आली.

  • 8/13

    मला असा वाटते मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझे मन प्रसन्न होते.

  • 9/13

    २०२३ मला हे शिकवून जात आहे की आपण एकमेकांचा विचार केला पाहिजे.

  • 10/13

    यावर्षी मी नवीन कार्यांशी जोडली गेली जे प्राण्यांची काळजी घेतात.

  • 11/13

    २०२३ ला निरोप देताना हेच सांगेन खूप समाधान दिलेस तू म्हणून तुझे मनापासून आभार.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : श्रेया बुगडेने ‘असा’ साजरा केला लग्नाचा नववा वाढदिवस; पाहा खास फोटो)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame actress aishwarya narkar shared memories 2023 year ender sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.