• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nana patekar son malhar patekar profession know about his work hrc

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

वडिलांप्रमाणेच अगदी साधं आयुष्य जगतो मल्हार पाटेकर, वाचा त्याच्याबद्दल काही खास गोष्टी

Updated: July 10, 2025 10:55 IST
Follow Us
  • Malhar Patekar
    1/15

    नाना पाटेकर हे हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत.

  • 2/15

    नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती असून त्यांना मल्हार नावाचा मुलगा आहे.

  • 3/15

    वडील सुप्रसिद्ध कलाकार असून देखील नाना पाटेकर यांचा मुलगा अगदी सामान्य कुटुंबातील मुलासारखा राहतो.

  • 4/15

    मल्हारच्या स्वभावाचं तसेच त्याच्या साधेपणाचं कौतुक लोक करतात.

  • 5/15

    मल्हार वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. तो कलाक्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे. 

  • 6/15

    अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रातही मल्हार काम करतो. 

  • 7/15

    ०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लिटिल गॉडफादर’ चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका देखील साकारली. त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. 

  • 8/15

    राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी मल्हारने सांभाळली होती.

  • 9/15

    नाना पाटेकर यांच्या ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाच्या सीक्वेलसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

  • 10/15

    सध्या तो नाना पाटेकर यांच्या नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस कंपनीसाठी काम करत आहे. निर्माता म्हणून तो सध्या या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम पाहतो.

  • 11/15

    त्याचबरोबरीने अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्येही मल्हार कार्यरत आहे.

  • 12/15

    नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनबरोबरही मल्हार काम करतो.

  • 13/15

    मल्हार आणि त्याचे वडील नाना पाटेकर यांच्यामध्ये खूप घट्ट नातं आहे. 

  • 14/15

     तसेच मल्हारचं त्याची आई नीलकांती यांच्यावर देखील खूप प्रेम आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो – मल्हार पाटेकर फेसबूक)

TOPICS
नाना पाटेकरNana Patekarफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Nana patekar son malhar patekar profession know about his work hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.