-
राधिका मदानने टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. आता तिने स्वत:च्या बळावर बॉलीवूडमध्येही विशेष स्थान मिळवले आहे.
-
अभिनेत्री राधिका मदन अतिशय आलिशान जीवन जगते. राधिका मदानने ‘पटाखा’, ‘इंग्लिश मीडियम’ आणि इतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
कलर्स टीव्हीवरील ‘मेरी आशिकी तुम से ही’ या शोमधून तिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती.
-
राधिका मदानचा जन्म १ मे १९९५ रोजी झाला.
-
राधिका मदानचे वडील सुजित मदान हे बिझनेसमन आहेत, तर तिची आई नीरू मदान चित्रकार आहे.
-
राधिकाला अर्जुन मदान नावाचा मोठा भाऊ आहे.
-
राधिका मदनने इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
-
राधिका मदनची एकूण संपत्ती ८ कोटी ते १० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
-
इन्स्टाग्रामवर राधिका मदानचे ३.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो क्रेडिट राधिका मदन इन्स्टा)
टीव्हीवरून करिअरची सुरुवात, आता गाजवतेय बॉलीवूड, सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण
अवघ्या कमी वयात टीव्ही ते बॉलीवूड असा टप्पा गाठणाऱ्या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स
Web Title: Actress radhika madan net worth television to bollywood journey ieghd import hrc