• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. genelia and riteish deshmukh first movie tujhe meri kasam completed 21 years actor shares unseen photos sva

२१ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे रितेश-जिनिलीया! ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झालेली पहिली भेट, पाहा Unseen फोटो

रितेश-जिनिलीयाच्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण! अभिनेत्याने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Updated: January 3, 2024 16:22 IST
Follow Us
  • genelia and riteish deshmukh first movie tujhe meri kasam completed 21 years
    1/9

    जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी बॉलीवूडसह मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.

  • 2/9

    ३ जानेवारी २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती.

  • 3/9

    आज त्यांच्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • 4/9

    यानिमित्ताने रितेशने ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवरील काही Unseen फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये दोघांचाही वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    रितेश-जिनिलीयाच्या आयुष्यात हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरला कारण, याचदरम्यान दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

  • 7/9

    जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं.

  • 8/9

    ‘तुझे मेरी कसम’बद्दलची खास गोष्ट म्हणजे आजवर हा चित्रपट टीव्हीवर प्रसारित झालेला नाही किंवा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही.

  • 9/9

    या चित्रपटाचे डिजिटल हक्क निर्मात्यांनी विकलेले नाहीत. त्यामुळेच रितेशने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लवकरात लवकर हा चित्रपट टीव्हीवर दाखवा अशी मागणी केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रितेश देशमुख इन्स्टाग्राम )

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia DeshmukhबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Genelia and riteish deshmukh first movie tujhe meri kasam completed 21 years actor shares unseen photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.