-
हिना खान ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिना खानने तिच्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे.
-
हिना खान नेहमीच तिच्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. हिनाचा जन्म श्रीनगरमध्ये झाला.
-
हिना खान ही भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
हिना खान एका महिन्यात ३५ लाख रुपये कमवते.
-
हिना खान एका एपिसोडसाठी २ लाख रुपये घेते. तर तिचे ब्रँड एंडोर्समेंटचे मानधन एक कोटी रुपये आहे.
-
हिना खानचा मुंबईत फ्लॅट आहे. कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीकडे ऑडी A4 सारखी लक्झरी कार आहे.
-
हिना खानची एकूण संपत्ती ५२ कोटी रुपये आहे.
-
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये फार कमी अभिनेत्रींचे फॅन फॉलोअर्स आहेत आणि हिना खान त्यापैकी एक आहे.
-
इन्स्टाग्रामवर तिचे १४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसह अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (सर्व फोटो क्रेडिट हिना खान इंस्टा)
श्रीनगरमध्ये जन्मलेली हिना खान सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक, ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण
हिना खानला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. जाणून घेऊया या अभिनेत्रीकडे किती कोटींची संपत्ती आहे.
Web Title: Tv actress hina khan serial and net worth ieghd import hrc