Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mobile is the new cage for all of us says actress hemangi kavi her post is viral scj

“मोबाईल नावाचा नवीन पिंजरा….”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री हेमांगी कवीने केलेली पोस्ट चर्चेत

January 23, 2024 19:34 IST
Follow Us
  • Actress Hemangi Kavi
    1/10

    अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असलेली अभिनेत्री आहे. हेमांगी कवी कायमच तिच्या विविध पोस्ट्स मुळे चर्चेत असते. (सर्व फोटो-हेमांगी कवी-इंस्टाग्राम पेज )

  • 2/10

    हेमांगी कवीने आत्तापर्यंत नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.

  • 3/10

    हेमांगी कवीने ती फुलराणी या नाटकांतही भूमिका साकारली आहे. तसंच ती अनेक चित्रपटांमध्येही झळकली आहे.

  • 4/10

    हेमांगी कवी तिचे खास फोटो पोस्ट करत असते. तसंच तिच्या साडीतल्या फोटोंचीही कायमच चर्चा होत असते.

  • 5/10

    हेमांगी कवी थँक्स डिअर या नाटकातही काम करत होती, तसंच तिने केलेली पोस्टही चांगलीच चर्चेत आहे.

  • 6/10

    हेमांगी कवीने केलेली पोस्ट चर्चेत आहे. ही पोस्ट मोबाईलबाबत आहे. Mobile नावाचा नविन पिंजरा, ज्याच्यात आपल्या सगळ्यांचा जीव अडकलाय! असं हेमांगीने म्हटलं आहे.

  • 7/10

    मोबाईलमध्ये आपण कसे अडकत जातो आहोत त्याविषयीची ही पोस्ट आहे. या पोस्टची चांगलीच चर्चा होते आहे.

  • 8/10

    अभिनेत्री हेमांगी कवीने और बहोत सारी कहानीयाँ नावानेही एक फोटो पोस्ट केला होता. तो फोटोही चांगलाच चर्चेत राहिला.

  • 9/10

    हेमांगी कवी या फोटोमध्येही खूप सुंदर दिसते आहे.

  • 10/10

    हेमांगीने तमाशा लाईव्ह या सिनेमात केलेल्या विविध भूमिकाही चांगल्याच चर्चेत राहिल्या.

TOPICS
मनोरंजनEntertainmentहेमांगी कवीHemangi Kavi

Web Title: Mobile is the new cage for all of us says actress hemangi kavi her post is viral scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.