-
‘फायटर’या सिनेमामध्ये हृतिक रोशन-दीपिका पदुकोणसह सर्वच पात्रांनी दमदार अभिनय केला आहे. यातील एक पात्र लोकांना खूप आवडते.
-
चित्रपटातील ते पात्र म्हणजे, हृतिक रोशनच्या पॅटी नावाच्या पत्राची प्रेयसी, पायलट एनजे.
-
हृतिक रोशनच्या ऑनस्क्रीन प्रेयसीची भूमिका साकारणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीचे नाव ‘सीरत मस्त’ असे आहे.
-
मूळचे पतियाळाचे असणारे सीरतचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये राहते.
-
२८ वर्षीय सीरत मुंबईत तिच्या कुटुंबापासून दूर राहत आहे.
-
‘फायटर’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे. या चित्रपटापूर्वी सीरत अनेक टीव्ही जाहिराती आणि लघुपटांमध्येही दिसली आहे.
-
‘यू गॉट इट राँग’, ‘जंग ए ऑफिस’ आणि ‘एस्केप रूम हेस्ट फ्री फायर एक्स मनी हेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसला आहे.
(फोटो स्रोत: @seeratmast/instagram)
(हे देखील वाचा: अयोध्या राम मंदिर : रामलल्लाचा दरबार सर्वसामान्यांसाठी खुला होताच भाविकांची झाली मोठी गर्दी. )
फायटरमध्ये हृतिक रोशनच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी, सीरत मस्त कोण? जाणून घ्या
सीरत मस्तने हृतिक रोशन स्टारर, ‘फाइटर’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने हृतिक रोशनच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय लोकांना खूप आवडला आहे.
Web Title: Know who is seerat mast who plays hrithik roshan girlfriend in fighter jshd import dha