• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navardev bsc agri marathi movie fame priyadarshini indalkar kshitish date stunning photoshoot viral sdn

Photos: ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ फेम प्रियदर्शनी इंदलकर-क्षितीश दातेच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव

या फोटोशूटसाठी प्रियदर्शनीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.

Updated: January 29, 2024 11:32 IST
Follow Us
  • Priyadarshini Indalkar Kshitish Date Navardev Bsc Agri
    1/12

    ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • 2/12

    या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनेता क्षितीश दातेची मुख्य भूमिका आहे.

  • 3/12

    एका गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या-फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे.

  • 4/12

    नुकतेच प्रियदर्शनी आणि क्षितीशने फोटोशूट केले आहे.

  • 5/12

    फोटोशूटसाठी प्रियदर्शनीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.

  • 6/12

    क्षितीशने फोटोशूटसाठी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.

  • 7/12

    ‘Tick Tick Boom!’ असे कॅप्शन या फोटोशूटला दिले आहे.

  • 8/12

    प्रियदर्शनी आणि क्षितीशच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

  • 9/12

    ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ हा चित्रपट राम खाटमोडे यांनी दिग्दर्शित केला आहे.

  • 10/12

    या चित्रपटात प्रियदर्शनी आणि क्षितीशबरोबर हार्दिक जोशी, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, नेहा शितोळे यांच्याही भूमिका आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शनी इंदलकर आणि क्षितीश दाते/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या पत्नीचा शॉर्ट्समधील लूक चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Navardev bsc agri marathi movie fame priyadarshini indalkar kshitish date stunning photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.