Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 17 winner munawar faruqui net worth ieghd import hrc

Bigg Boss 17 चा विजेता मुनव्वर फारुकीकडे आहे ‘इतकी’ संपत्ती

Munawar Faruqui Net Worth : मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता आहे. चला जाणून घेऊया त्याच्याकडे किती संपत्ती आहे.

January 30, 2024 08:22 IST
Follow Us
  • munawar faruqui net worth
    1/9

    स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला आहे.

  • 2/9

    मुनव्वर फारुकी हा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि रॅपर आहे. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे.

  • 3/9

    बिग बॉस १७ मध्ये स्पर्धक म्हणून दिसण्यापूर्वी त्याने कंगना राणौतच्या लॉकअप शोच्या पहिल्या सीझनची ट्रॉफी जिंकली होती.

  • 4/9

    मुनव्वर फारुकीची मुख्य कमाई स्टेज शो आणि म्युझिक व्हिडिओंमधून होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन प्रत्येक शोसाठी ३-४ लाख रुपये घेतो.

  • 5/9

    तो त्याच्या यूट्यूब चॅनलवरून महिन्याला ८ लाख रुपयांहून अधिक कमावतो. तसेच, इन्स्टाग्रामवर मुनव्वर फारुकीच्या प्रत्येक स्पॉन्सर्ड पोस्टसाठी त्याला १५ लाखांहून अधिक रुपये मिळतात.

  • 6/9

    मुनव्वर फारुकी नेट वर्थ
    मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन मुनव्वर फारुकीची २०२३ पर्यंत एकूण संपत्ती ८ कोटी रुपये आहे, असा अंदाज आहे.

  • 7/9

    तसेच, रिपोर्ट्सनुसार, त्याला बिग बॉसच्या प्रत्येक आठवड्यासाठी ७ ते ८ लाख रुपये मिळत होते.

  • 8/9

    बिग बॉस जिंकल्यावर मुनव्वर फारुकीला ५० लाख रुपये रोख, एक ट्रॉफी आणि ह्युंदाई क्रेटा ही कार भेट म्हणून मिळाली.

  • 9/9

    (फोटो – मुनव्वर फारुकी इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionफोटो गॅलरीPhoto Galleryबिग बॉसBigg Boss

Web Title: Bigg boss 17 winner munawar faruqui net worth ieghd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.