• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. timepass fame prathamesh parab and kshitija ghosalkar will engage on 14 feb 2024 sva

प्रथमेश परब १४ फेब्रुवारीला साखरपुडा का करणार? व्हेलेंटाईन डे आहे म्हणून नव्हे तर…; कारण आहे खूपच खास

प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचं १४ फेब्रुवारीशी काय आहे कनेक्शन ?

January 30, 2024 09:27 IST
Follow Us
  • timepass fame prathamesh parab and kshitija ghosalkar
    1/9

    ‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

  • 2/9

    प्रथमेश त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 3/9

    काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने साखरपुड्याच्या तारखेची घोषणा केली आहे.

  • 4/9

    प्रथमेश व क्षितिजा येत्या १४ फेब्रुवारीला साखरपुडा करणार आहेत.

  • 5/9

    व्हेलेंटाईन डे आहे म्हणून नव्हे तर १४ फेब्रुवारी ही तारीख साखरपुड्यासाठी निवडण्यामागे या जोडप्याने एक खास कारण सांगितलं आहे.

  • 6/9

    प्रथमेशने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता.

  • 7/9

    पुढे, बरोबर एक वर्षाने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी रिलेशनशिपला सुरुवात केली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथमेश-क्षितिजाने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

  • 8/9

    आता १४ फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होणार असल्याने त्यांनी या खास दिवशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 9/9

    येत्या १४ फेब्रुवारीला साखरपुडा उरकल्यानंतर २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजा लग्नबंधनात अडकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Timepass fame prathamesh parab and kshitija ghosalkar will engage on 14 feb 2024 sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.