-
अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाते.
-
इलियाना डिक्रूझने २००६ साली एका तेलगू चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. २०१२ मध्ये ती ‘बर्फी’ या हिंदी चित्रपटात दिसली होती.या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फिमेल डेब्यू’ मिळाला होता.
-
या अभिनेत्रीने त्यानंतर मैं तेरा हिरो (२०१४), रुस्तम (२०१६) आणि रेड (२०१८) यांसारख्या यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या.
-
इलियाना डिक्रूझने गुरुवारी तिचा पार्टनर मायकेल डोलनसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. हा फोटो या जोडप्याच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचा आहे.
-
मायकेल डोलन इलियानाला मिठी मारताना दिसत आहे, तिने फोटोला कॅप्शन दिले, “माझ्या स्टडमफिन आणि माझ्या पहिल्या व्हॅलेंटाईनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.”
-
इलियाना आणि मायकेल फिनिक्स डोलन नावाच्या मुलाचे पालक आहेत, इलियानाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका मुलाला जन्म दिला.
इलियाना डिक्रूझने ‘असा’ साजरा केला बाळाच्या जन्मानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे, जोडीदाराचा फोटो पाहिलात का?
इलियाना डिक्रूझच्या व्हॅलेंटाइन सेलिब्रेशनचे फोटो
Web Title: Ileana dcruz shared partners photo on valentine day hrc