• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 12th fail fame actor vikrant reveals baby boy name photo gets viral in no time arg

किती गोड…! ’12th Fail’ फेम अभिनेत्याच्या बाळाच्या नावाने वेधलं लक्ष; फोटो काही वेळातच व्हायरल

फेब्रुवारी 2022 मध्ये, विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लग्नबंधनात अडकले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी आपल्या बाळाच्या जन्माची बातमी सर्वांसह शेअर केली. ७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

February 24, 2024 18:01 IST
Follow Us
  • vikrant-sheetal-reveal-baby-boy-name
    1/10

    ’12th Fail’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विक्रांत मेस्सीने काही दिवसांपूर्वी गोड बातमी दिली.

  • 2/10

    गेले अनेक दिवस हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांतचा आनंद द्विगुणित झाला आहे.

  • 3/10

    फेब्रुवारी 2022 मध्ये, विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लग्नबंधनात अडकले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी आपल्या बाळाच्या जन्माची बातमी सर्वांसह शेअर केली.

  • 4/10

    ७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

  • 5/10

    नुकतंच विक्रांतने आपल्या लेकाची पहिली झलक दाखवून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे.

  • 6/10

    विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या १६ दिवसांनंतर पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  • 7/10

    बाळाचे फोटो शेअर करत विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कुठल्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही….आम्ही त्याचं नाव ‘वरदान’ ठेवलं आहे.”

  • 8/10

    विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. ३ मे २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 9/10

    याशिवाय ‘सेक्टर ३६’,‘फिर आई हसीन दिलरुब या चित्रपटांमध्ये विक्रांत पाहायला मिळणार आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो – विक्रांत मेस्सी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: 12th fail fame actor vikrant reveals baby boy name photo gets viral in no time arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.