Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actors who married their fans jshd import sgk

लय भारी! ‘या’ कलाकारांनी चक्क चाहत्यांबरोबरच केलं लग्न; पाहा PHOTO

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या चाहत्यांना पती किंवा पत्नी म्हणून निवडले आहे. यामध्ये किरण राव ते डिंपल कपाडिया यांच्या नावांचा समावेश आहे.

February 27, 2024 17:49 IST
Follow Us
  • vivek oberoi wife
    1/7

    बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या चाहत्यांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले आहे. यामध्ये किरण राव ते डिंपल कपाडिया यांच्या समावेश आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/7

    शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
    राज कुंद्रा एकेकाळी शिल्पा शेट्टीचा मोठा चाहता होता. अभिनेत्री राज कुंद्रा यांना लंडनमध्ये पहिल्यांदा भेटली जिथे ती एका परफ्यूम ब्रँडची जाहिरात करण्यासाठी गेली होती. यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि २००९ मध्ये त्यांनी लग्न केले. (@theshilpashetty/Insta)

  • 3/7

    जितेंद्र आणि शोभा कपूर
    एकेकाळी शोभा कपूरही जितेंद्रच्या फॅन होत्या. जितेंद्र जेव्हा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत होते तेव्हा शोभा कपूर ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करत होत्या. मात्र, दोघेही लहानपणापासूनचे मित्र असल्याचा दावाही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जितेंद्र आणि शोभा यांचा विवाह १९७४ मध्ये झाला होता. (इंडियन एक्सप्रेस)

  • 4/7

    विवेक ओबेरॉय आणि प्रियांका अल्वा
    विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा त्याला खूप दिवसांपासून पसंत करत होती. ऐश्वर्या रायसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉयच्या आयुष्यात प्रियंका आली. (@विवेक आनंद ओबेरॉय/एफबी)

  • 5/7

    राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया
    डिंपल कपाडिया यांना बॉलीवूडचे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजेश खन्ना वयाच्या १६ व्या वर्षापासूनच आवडत होते. दोघांनी १९७३ मध्ये लग्न केले पण त्यांचे नाते केवळ ९ वर्षे टिकले. (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/7

    आमिर खान आणि किरण राव
    आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. किरण राव या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरण राव बऱ्याच दिवसांपासून आमिर खानची फॅन होती. पहिली पत्नी रीना दत्ता हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने २००५ मध्ये किरण रावसोबत लग्न केले. मात्र, २०२१ मध्ये हे जोडपे वेगळे झाले. (इंडियन एक्सप्रेस)

  • 7/7

    दिलीप कुमार आणि सायरा बानो
    या यादीत दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचीही नावे आहेत. सायरा बानो लहानपणापासून दिलीप कुमार यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. १९६६ मध्ये जेव्हा दोघांनी लग्न केले तेव्हा दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते आणि सायरा बानो फक्त २२ वर्षांच्या होत्या. (@sirabanu/Insta)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actors who married their fans jshd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.