• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. asha bhosle granddaughter zanai bhosle glmaorous photos viral scj

आशा भोसलेंची नात जनाई भोसले आहे खूपच सुंदर! ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिले का?

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले ही खूपच सुंदर आहे.

February 28, 2024 07:40 IST
Follow Us
  • Zanai Bhosle
    1/10

    आशा भोसले यांच्या नातीचं नाव जनाई भोसले आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे ग्लॅमरस फोटो व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-जनाई भोसले, इंस्टाग्राम पेज)

  • 2/10

    जनाई ही आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. ती उत्तम गायिकादेखील आहे.

  • अनेक नेटकऱ्यांनी जनाई काजोलसारखी दिसते असं म्हटलंय. तर काहींनी ती काजोल व ऐश्वर्या राय दोघींसारखी दिसत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.
  • 3/10

    जनाई भोसले ही अभिनेत्री श्रद्धा कपूरची चुलत बहीणही आहे.

  • 4/10

    जनाईच्या आईचं नाव अनुजा भोसले असं आहे. जनाई खूप छान गाणं गाते..

  • 5/10

    जनाई मुंबईतच लहानाची मोठी झाली. तिने बाप्पा मोरयासह इतर काही मराठी सिनेमांसाठी गाणी म्हटली आहेत.

  • 6/10

    जनाई भोसले गायिका तर आहेच शिवाय मुंबईतल्या हिल रोड भागात असलेल्या अॅपल स्टोरची मालकिणही आहे. वयाच्या २१ व्या वर्षी ती ही मोठी जबाबदारी सांभाळते आहे.

  • 7/10

    जनाई भोसले ही अनेकदा तिची आजी आणि प्रख्यात गायिका आशा भोसलेंसह कार्यक्रमांमध्ये दिसते.

  • जनाई भोसले ही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही. तिचे ग्लॅमरस लुकमधले फोटो व्हायरल झाले आहेत.
  • 8/10

    जनाई भोसलेने चित्रपटांमध्ये काम करावं असं तिच्या चाहत्यांना वाटतं आहे. कदाचित ती बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करु शकते.

TOPICS
आशा भोसलेAsha BhosleमनोरंजनEntertainment

Web Title: Asha bhosle granddaughter zanai bhosle glmaorous photos viral scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.